केस गळतात म्हणून चिंतेत आहात? मग हा व्हीडिओ पाहाच!

केस गळतात म्हणून चिंतेत आहात? मग हा व्हीडिओ पाहाच!

केसांचं आणि नखांचं आरोग्य चांगलं राहावं असं वाटत असेल तर प्रोटीनयुक्त पदार्थांचा आपल्या आहारात समावेश असणं आवश्यक आहे.

कोणती फळं आणि भाज्या खाव्यात जेणेकरून केस सुंदर राहतील? गळणाऱ्या केसांची चिंता तुम्हाला असेल तर काय कराल?

याबद्दल ऐका तज्ज्ञांचं काय मत आहे?

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)