पाहा व्ही़डिओ : राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रकार विक्रांत भिसे यांचा प्रेरणादायी प्रवास

पाहा व्ही़डिओ : राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रकार विक्रांत भिसे यांचा प्रेरणादायी प्रवास

चित्रकार विक्रांत भिसे यांना नुकताच ललित कला अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.

कुरिअर बॉयचं काम करत करत त्यांनी आपलं चित्रकलेचं शिक्षण पूर्ण केलं. मॉडेल आर्ट कॉलेजला प्रवेश घेऊन ते चित्रकला शिकले. राष्ट्रीय पुरस्कार मिळेपर्यंतचा त्यांचा प्रवास ऐका त्यांच्याच शब्दांत.

रिपोर्टिंग- राहुल रणसुभे, एडिटिंग- शरद बढे

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)