पाहा व्हीडिओ : 'मोदीजी म्हणाले होते अच्छे दिन येतील, पण अजून आले नाहीत'
पाहा व्हीडिओ : 'मोदीजी म्हणाले होते अच्छे दिन येतील, पण अजून आले नाहीत'
1 फेब्रुवारी 2018 रोजी यंदाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. बीबीसीनं दिल्लीतल्या कष्टकरी आणि मध्यमवर्गीय लोकांना त्यांच्या या अर्थसंकल्पाकडून असलेल्या अपेक्षा विचारल्या.
अन्न, वस्त्र, निवारा, औषधोपचार या मुलभूत गरजा स्वस्त व्हाव्यात अशी जनसामान्यांची मागणी आहे.
मोदीजी म्हणाले होते अच्छे दिन येतील, पण अजून आले नाही असं दिल्लीतील एका नाभिकाचं म्हणणं आहे.
सामान्यांचा अर्थसंकल्प या मालिकेतील हा पहिला भाग आम्ही या ठिकाणी देत आहेत.
रिपोर्टिंग आणि शूटिंग: अरविंद छाबरा आणि गुलशन कुमार
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)