जगातल्या सगळ्यांत थंड गावात लोक राहतात तरी कसे?

जगातल्या सगळ्यांत थंड गावात लोक राहतात तरी कसे?

जगातलं सगळ्यांत थंड गाव म्हणून रशियातलं ओयम्याकन हे गाव प्रसिद्ध झालं आहे. सध्या या गावाचं तापमान घसरून उणे 68 डिग्री झालं आहे.

अंटार्क्टिकाचा अपवाद वगळता पृथ्वीवरचं हे सगळ्यांत थंड ठिकाण ठरलं आहे. एवढ्या थंडीत तिथले लोक कसे राहत आहेत, तुम्हाला प्रश्न पडला असेल?

चिंता नको. प्रचंड थंडी असली तरी या गावातलं जनजीवन नियमितपणे सुरू आहे. तुम्हीच पाहा...

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)