पाहा व्हीडिओ : बोटॉक्स कशासाठी? तर उंटाचे ओठ सुंदर करण्यासाठी!

पाहा व्हीडिओ : बोटॉक्स कशासाठी? तर उंटाचे ओठ सुंदर करण्यासाठी!

सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे 2000 पासून किंग अब्दुल अझीझ कॅमल फेस्टिवल होत आहे.

सर्वात सुंदर उंटाला तब्बल 5.7 कोटी डॉलरचं बक्षीस दिलं जातं. त्यामुळं या स्पर्धेकडं सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे.

यावर्षी उंट सुंदर दिसावा म्हणून काही स्पर्धकांनी उंटाच्या नाक, ओठ आणि जबड्यामध्ये बोटॉक्सचं इंजेक्शन दिलं.

मात्र अशा 12 उंटांना स्पर्धेतून बाहेर काढण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)