अर्थसंकल्प विशेष : 'तर हे 'अच्छे दिन' लवकर संपावेत... '

अर्थसंकल्प विशेष : 'तर हे 'अच्छे दिन' लवकर संपावेत... '

केंद्र सरकारचं 2017-18चं बजेट 1 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बीबीसीनं दिल्लीतल्या 25 वर्षीय अंजलीशी चर्चा केली. अंजली पदवीधर असून ती नोकरीच्या शोधात आहे.

अंजलीच्या मते, "रोज सकाळी उठून मुस्लीम, दलित, आदिवासीच्या हत्येच्या बातम्या पाहाव्या लागत असतील आणि यालाच अच्छे दिन म्हणायचं असेल तर असे अच्छे दिन लवकर संपावेत."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)