मी कशाला आरशात पाहू! पाहा व्हीडिओ : डॉल्फिनसमोर आरसा येतो तेव्हा...

मी कशाला आरशात पाहू! पाहा व्हीडिओ : डॉल्फिनसमोर आरसा येतो तेव्हा...

आरशात पाहणं अगदी स्वाभाविक वर्तणूक, पण हे झालं माणसांबद्दल! पण प्राण्यांना आरसा कळतो का? ते स्वतःचं प्रतिबिंब ओळखतात का? बोलटनोज डॉल्फिन हे अशा निवडक प्राण्यांपैकी एक आहेत जे स्वतःला आरशात पाहतात आणि स्वतःची प्रतिमा ओळखतातही. कशी? पाहा हा व्हीडिओ

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)