पाहा व्हीडिओ : #BudgetWithBBC 'GST कमी व्हायला हवा'

पाहा व्हीडिओ : #BudgetWithBBC 'GST कमी व्हायला हवा'

केंद्र सरकारचा 2018-19चा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला मांडला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बीबीसीनं मुंबईतल्या उद्योजक प्रोमिला वेद यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.

प्रोमिला यांच्या मते, "GST आता पूर्वीच्या व्हॅटपेक्षा अधिक आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात GST चा दर कमी व्हावा."

प्रोमिला यांना सरकारकडून भविष्यात बऱ्याच अपेक्षा आहेत.

बीबीसी मराठीसाठी पूजा अग्रवाल, किंजल पांड्या-वाघ यांचा रिपोर्ट. शूट आणि एडीट - जाल्टसन ए.सी.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)