'हॅलो' बोलणारा किलर व्हेल मासा तुम्हा पाहिला आहे का?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : माणसासारखा बोलणारा किलर व्हेल कधी पाहिलाय का?

विकी नावाचा हा किलर व्हेल मासा चक्क आपल्याशी बोलतो. त्याच्या प्रशिक्षकांनी उच्चारलेले शब्द तो लीलया उच्चारतो.

हॅलो, एमी, वन, टू, बाय-बाय या इंग्रजी शब्दांचा उच्चार हा मासा स्पष्टपणे करतो. १६वर्षांचा हा किलर व्हेल मानवी आवाजाची नक्कल करणारा पहिलाच मासा आहे.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)