पाहा व्हीडिओ : एक मिनिट उशीर झाला म्हणून मंत्र्यांनी दिला राजीनामा

पाहा व्हीडिओ : एक मिनिट उशीर झाला म्हणून मंत्र्यांनी दिला राजीनामा

ब्रिटीश संसदेत येण्यास उशीर झाला म्हणून हाऊस ऑफ लॉर्ड्सचे प्रतिनिधी आणि मंत्री लॉर्ड बेट्स यांनी राजीनामा दिला. पण, पंतप्रधान थेरेसा मे यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही.

"लॉर्ड बेट्स हे अत्यंत प्रामाणिक आणि मेहनती आहेत. ते त्यांच्या कामाकडे अतिशय गांभीर्याने पाहतात. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. पण पंतप्रधान थेरेसा मे यांनी तो स्वीकारला नाही," असं सरकारच्या प्रवक्त्यांनी माध्यमांना सांगितलं.

प्रत्येक देशात उशिरा येण्याबाबतच्या संकल्पनांमध्ये फरक आहे. काही देशात वेळ काटेकोरपणे पाळली जाते तर काही देश वेळेबाबत फार लवचिक आहेत. कोणत्या देशात वेळ कशी पाळली जाते यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हे पाहिलं का

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)