पाहा व्हीडिओ : कोरियातले पुरुष का करतात एवढा नट्टापट्टा?

पाहा व्हीडिओ : कोरियातले पुरुष का करतात एवढा नट्टापट्टा?

दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये देखणं दिसण्यासाठी अनेक तरुण मेक-अपचा आधार घेतात. मेक-अप केलेले असे अनेक तरुण सेऊलच्या रस्त्यांवर फिरताना दिसतात.

मात्र, यामुळे या तरुणांची एक अडचण होत असून लोक त्यांना गे समजतात. तरुणांनी मेक-अप करण्याची प्रथा अद्यात तिथल्या नागरिकांनी स्वीकारलेली नाही.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)