#BollywoodSexism : 'सुरुवातीला काम मिळण्यात अडचण येतेच!'

#BollywoodSexism : 'सुरुवातीला काम मिळण्यात अडचण येतेच!'

पुरुषी दुनियेत आपली वेगळी छाप उमटवणाऱ्या ड्रीम गर्ल्सना भेटा बीबीसीच्या खास सीरिजमध्ये.

"फिल्म इंडस्ट्रीत सुरुवातीला महिलांना काम मिळवण्यात अडचण जाते. या इंडस्ट्रीत दोन प्रकारचे लोक आहेत. एक म्हणजे जोपर्यंत तुम्हाला वाटतं की ते चुकणार नाहीत. तोपर्यंत ते बरोबर असतात. काही जोवर योग्य काम करत नाहीत, तोवर ते चूक आहेत. म्हणून जोवर महिला योग्य काम करत नाहीत तोपर्यंत त्यांना चूक मानलं जातं," असं बॉलीवुडमधल्या सिनेमॅटोग्राफर नेहा पारती मटियानी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

"होय. बॉलीवुडमध्ये सेक्सीझम आहे. पण, तुम्ही स्वतःला सिद्ध केल्यावर स्त्री-पुरुष असा काही फरक राहत नाही," असंही मटियानी यांनी सांगितलं.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)