पाहा व्हीडिओ : ELSSमधून म्युच्युअल फंडाचा परतावा आणि कर बचतही

पैशाची गोष्टच्या या भागात जाणून घेऊया ELSS विषयी.

म्युच्युअल फंडाप्रमाणेच इथेही पैसे शेअर बाजारात गुंतवले जातात. त्यामुळे आकर्षक परतावा तर मिळतोच.

कर बचतीचा फायदाही इथं आहे.

कशी करायची गुंतवणूक हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

निवेदक - ऋजुता लुकतुके

निर्माती - सुमिरन कौर

व्हीडिओ एडिट - निमित वत्स

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)