#BollywoodSexism: बॉलीवुडमधल्या या पाच 'प्रथा' बंद व्हाव्यात!
#BollywoodSexism: बॉलीवुडमधल्या या पाच 'प्रथा' बंद व्हाव्यात!
बॉलीवुडमध्ये अनेक गोष्टी अशा चालतात, ज्या लिंगभेदाच्या प्रतीक आहेत.
या पाच प्रथा बंद व्हाव्यात, असं स्टॅंड अप कॉमिडिअन आदिती मित्तल यांना वाटतं.
कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी ज्या 2018मध्ये पाहण्याची मित्तल यांची इच्छा नाही.
प्रोड्युसर- जान्हवी मुळे
शुट आणि एडिट- शरद बढे
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)