या शहरात गटारातही मिळतात हिरे...
या शहरात गटारातही मिळतात हिरे...
सुरत हिऱ्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. जगातले 70 टक्के हिरे या शहरात पॉलिशिंगसाठी येतात.
अंदाजे 6 लाख जणांना हिऱ्यांच्या व्यापारातून उत्पन्न मिळतं. बाजारपेठेमध्ये हिरे रस्त्यावर आणि नाल्यामध्ये सापडतात.
ते शोधण्याचं काम काही जण करतात. शहरात अंदाजे 500 जण हे काम करतात.
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)