महिलांना पुरुषांपेक्षा जास्त थंडी वाजते का?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : महिलांना पुरुषांपेक्षा जास्त थंडी वाजते का?

पुरुषांपेक्षा महिलांना थंडी जास्त वाजते आणि याच्या मागे शास्त्रीय कारणही आहे. थंडीत महिलांतील रक्तवाहिन्यांच्या भित्तींचे आकुंचन जास्त होत असतं. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि रक्तप्रवाह कमी होतो.

त्वचेला कमी उष्मा जाणवतो आणि महिलांचे हातपाय जास्त थंड असतात. यामुळेच महिलांना अधिक थंडी जाणवते. म्हणूनच त्यांच्या कम्फर्टसाठी त्यांना उबदार वातावरण लागतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)