पाहा व्हीडिओ : स्काय डायव्हर शीतल महाजन यांचा विक्रम

पाहा व्हीडिओ : स्काय डायव्हर शीतल महाजन यांचा विक्रम

थायलंडमध्ये आज 13000 फुटांवरून नऊवारी साडी नेसून शीतल महाजननं स्काय डायव्हिंग केलं. असा विक्रम करणाऱ्या त्या पहिल्याच महिला स्काय डायव्हर ठरल्या आहेत.

पॅरा जम्पिंगमध्ये शीतल महाजन यांच्या नावावर 17 राष्ट्रीय आणि 6 जागतिक विक्रम आहेत.

हा विक्रम केल्यानंतर त्यांनी 'ही जम्प महाराष्ट्रासाठी!,' अशी प्रतिक्रिया दिली.

व्हीडिओ : शीतल महाजन

एडिटींग : शरद बढे

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)