पाहा व्हीडिओ: नायजेरियात सुंदर मुलींचा आत्मघातकी हल्ल्यासाठी वापर

पाहा व्हीडिओ: नायजेरियात सुंदर मुलींचा आत्मघातकी हल्ल्यासाठी वापर

नायजेरियात बोको हराम या संघटनेकडून अल्पवयीन मुलींचा वापर आत्मघातकी हल्ल्यांसाठी केला जातो.

मुलींचं अपहरण केलं जातं आणि त्यांना या कामासाठी तयार केलं जातं. त्यांच्या तावडीतून सुटलेल्या एका मुलीनं सांगितलेली ही कथा.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)