पाहा व्हीडिओ : या देशांत व्हॅलेंटाइन डे साजरा कराल तर अडचणीत याल
पाहा व्हीडिओ : या देशांत व्हॅलेंटाइन डे साजरा कराल तर अडचणीत याल
भारतात समाजातल्या काही घटकांकडून 'व्हॅलेंटाइन डे'ला सतत विरोध होत असतो. पण हा मतप्रवाह केवळ आपल्या देशात आहे, असं काही नाही. इतरही काही देशांमध्ये व्हॅलेंटाइन डे साजरा केल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता.
पाकिस्तानने 'व्हॅलेंटाइन डे'ला गैर-इस्लामिक मानलं आहे, तर इंडोनेशियातल्या आचे प्रांतात व्हॅलेंटाइन डेवर बंदी आहे.
आणखी कोण-कोणत्या देशात व्हॅलेंटाइन डेवर कोणती बंधनं आहेत? पाहा या व्हीडिओमध्ये.
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)