पाहा व्हीडिओ : बापरे बाप! हे रोबो कुत्रे पाहा कसे स्वतःच दारही उघडतात!

पाहा व्हीडिओ : बापरे बाप! हे रोबो कुत्रे पाहा कसे स्वतःच दारही उघडतात!

आजकाल रोबोटच्या जमान्यात काय घडेल सांगता येत नाही. कुत्र्याच्या आकाराचा हा रोबो कसल्या करामती करतो, ते पाहून तुम्ही भारावून जाल!

पण अशा विनामुंडक्याच्या या रोबो कुत्र्याला अशा हालचाली करताना पाहणंही थोडं अस्वस्थ करणारंच होय.

बोस्टन डायनॅमिक्स या कंपनीनं हा रोबो बनवला आहे. तो न केवळ स्वतः दार उघडतो, पण आपल्या सहकारी रोबोला आत जाऊ देतो आणि नंतर दार बंद करतो.

आता रोबो स्वतः दार उघडून आत येत आहेत. पुढं काय? विचारही अंगावर काटा आणतो.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)