'चीनमध्ये परिक्षेतल्या त्या प्रश्नानं विद्यार्थी हवालदिल'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : हे कोडं भल्याभल्यांकडून सुटलं नाही! तुम्ही प्रयत्न करणार?

चीनमधल्या शिक्षण विभागानं परिक्षेमध्ये एक प्रश्न सगळ्या विद्यार्थ्यांना विचारला. मात्र, या प्रश्नानं विद्यार्थी हडहबडलेच नाहीत तर गोंधळलेही आहेत. एका जहाजात 26 मेंढ्या आहेत आणि 10 बकऱ्या आहेत. तर, त्या जहाजाच्या कॅप्टनचं वय का? हा तो प्रश्न.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)