पाहा व्हीडिओ - 173 किलो वजनाचा जगातला सर्वांत ताकदवान बीबी

पाहा व्हीडिओ - 173 किलो वजनाचा जगातला सर्वांत ताकदवान बीबी

शाळेत असताना बीबी यांचे मित्र अजस्त्र म्हणून त्यांची खिल्ली उडवायचे. त्यामुळे बीबी यांचा आत्मविश्वास पार ढासळला होता. स्वत:चाच त्यांना राग यायचा. पण काही घटनांमुळं त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

अवघ्या 25 वर्षांच्या आयर्न बीबी यांचं वजन 173 किलो आहे. त्यांचं खरं नाव चेईक सानोऊ असं आहे. ते पश्चिम आफ्रिकेतल्या बुर्किना फासो या देशातले. त्या देशातील बीबी हे पहिले पॉवर लिफ्टर ठरले आहेत.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)