पैशाची गोष्ट : शेअर बाजारात घसरण, गुंतवणूकदारांनी करायचं काय?
पैशाची गोष्ट : शेअर बाजारात घसरण, गुंतवणूकदारांनी करायचं काय?
पैशाची गोष्टमध्ये या आठवड्यात शेअर बाजार आणि त्यातल्या गुंतवणुकीबद्दलचं विवेचन आहे. जागतिक बाजारासह भारतीय बाजारात घसरण पाहायला मिळत आहे.
या घसरणीची कारणं आणि अशावेळी गुंतवणूकदारांनी घ्यायची काळजी याविषयी केलेलं हे विवेचन.
निवेदक - ऋजुता लुकतुके
निर्माती - सुमिरन प्रीत कौर
व्हीडिओ एडिटर - परवाझ लोण
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)