पाहा व्हीडिओ - नागालँड निवडणूक : या राजकीय तळ्यातला सर्वांत मोठा मासा कोण ठरणार?

पाहा व्हीडिओ - नागालँड निवडणूक : या राजकीय तळ्यातला सर्वांत मोठा मासा कोण ठरणार?

नागालॅंडच्या मासळीबाजारात जरी सध्या तुम्ही गेलात तरी निवडणूकांचं वारं तुम्हाला जाणवतं. 27 फेब्रुवारीला इथे मतदान आहे.

'बीबीसी मराठी'ची टीम त्यासाठी नागालॅंडमध्ये पोहोचली आहे आणि ईशान्येकडच्या या निवडणुकीचे अनेक रंग ती तुम्हाला दाखवणार आहे.

इथे सार्वजनिक मूलभूत सोयी, भ्रष्टाचार आणि धार्मिक आणि सामाजिक मुद्द्यांवरून तापलेल्या या राजकीय वातावरणाचा आम्ही आढावा स्थानिकांकडून घेतला.

यंदा या तळ्यातला सर्वांत मोठा मासा कोण ठरणार? पाहा व्हीडिओ.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)