पाहा व्हीडिओ : 'नाईल' नदीवरच्या धरणामुळे इजिप्त आणि इथिओपियामध्ये संघर्ष

पाहा व्हीडिओ : 'नाईल' नदीवरच्या धरणामुळे इजिप्त आणि इथिओपियामध्ये संघर्ष

नाईल ही जगातली सगळ्यांत लांब नदी. या नदीवर इथिओपिया धरण बांधत आहे. यामुळे इजिप्तचा पाणीपुरवठा कमी होऊ शकतो. यावरून या दोन देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

इथिओपियाचं म्हणणं आहे यामुळे त्यांना विकासाची संधी मिळेल आणि इजिप्तचं म्हणणं आहे यामुळे अनेक लोक बेरोजगार होतील. दोन देशांतला हा संघर्ष नेमका काय हे जाणून घेण्यासाठी पाहा व्हीडिओ -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)