नागालँड निवडणूक : रेखा डुकरू म्हणतात, 'महिलांनी धैर्य दाखवलं पाहिजे, चागंलं भवितव्य वाट पाहत आहे'

नागालँडमध्ये आजवर एकही महिला आमदार झाली नाही. यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये 5 महिला उमेदवार रिंगणात आहेत.

यातीलच एक असलेल्या रेखा डुकरू म्हणतात, महिलांनी धैर्य दाखवलं पाहिजे, कारण भवितव्य उज्ज्वल आहे. पुरुषांच्या विरोधात राजकारणात नसून पुरुष आणि महिला यांनी एकत्र येऊन समाज बदलला पाहिजे, असंही त्या म्हणतात.

पाहा पूर्ण मुलाखत.

निर्मिती : शालू यादव आणि मयुरेश कोण्णू

शूट आणि एडिट : शरद बढे

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)