व्हेनेझुएलात अन्नाच्या तुटवड्यामुळे नागरिकांची उपासमार?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ - व्हेनेझुएलात अन्नसंकट: 'उद्या आम्ही काय खाणार हेही माहीत नाही!'

व्हेनेझुएलात मोठ्या प्रमाणात अन्नाचा तुटवडा निर्माण झाला आहे. भविष्यात महागाईचा दर 13,000 टक्क्यांनी वाढणार असल्याने गरिबांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत आहे.

अन्नासाठी इथल्या अपुर राज्यातल्या किम्बर्ले या महिलेनं भीक मागण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 6 महिन्यांपासून इथे एक अन्नछत्र उघडण्यात आलं आहे, त्यात दररोज 1000 नागरिक अन्न घेण्यास गर्दी करत आहेत.

अशाने हे अन्नसंकट कसं निवळणार?

तुम्ही ही क्विझ सोडवलीत का?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)