पाहा व्हीडिओ : फक्त 90 सेकंदांमध्ये समजून घ्या PNB घोटाळा

पाहा व्हीडिओ : फक्त 90 सेकंदांमध्ये समजून घ्या PNB घोटाळा

नीरव मोदींना परदेशातून प्रक्रियापूर्व हिरे आयात करण्यासाठी पंजाब नॅशनल बँक कर्ज देते. त्यासाठी बँक कर्मचारी भारतीय बँकेच्या परदेशी शाखांना खोटं लेटर ऑफ अंडरटेकिंग (LoU) देतात.

त्यामुळे मोदींना जुनी कर्जं परत न करता नवीन कर्जं मिळत राहतात. तब्बल 7 वर्षं हा घोटाळा कुणाच्या लक्षात येत नाही. शेवटी नवे बँक अधिकारी आल्यावर हा घोटाळा उघडकीस आला.

तुम्ही ही क्विझ सोडवलीत का?

हे पाहीलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)