पाहा व्हीडिओ : तोडीस तोड! ही गोळी बंदुकीच्या गोळीला रोखू शकते!

पाहा व्हीडिओ : तोडीस तोड! ही गोळी बंदुकीच्या गोळीला रोखू शकते!

हा कदाचित मानवानं शोधलेला आतापर्यंतचा सर्वांत कठीण पदार्थ असेल. याचं नाव क्युबिक बोरॉन नायट्राईड आहे.

बंदुकीच्या गोळीला रोखण्याची क्षमता यामध्ये आहे. म्हणून चिलखतांवर याचा थर दिलेला असतो. त्याचबरोबर डायमंड टूल्सची जागा क्युबिक बोरॉन नायट्राईडनं घेतली आहे.

चिलखताला पार करू शकणारी गोळी रोखण्याची क्षमता या पदार्थात आहे.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)