ताडोबाच्या जंगलात वाघ आणि अस्वलाची झुंज
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : ताडोबामध्ये वाघ आणि मादी अस्वलाची तासभर चालली झुंज

ताडोबाच्या जंगलात वाघ आणि अस्वलाची तब्बल एक तास झुंज रंगली.

वाघ आणि अस्वल सहसा एकमेकांशी संघर्ष टाळतात पण यावेळी अस्वलाच्या मादीने वाघाला चांगलंच आव्हान दिलं.

या संघर्षाचा शेवट काय झाला यासाठी पाहा हा व्हिडिओ.

(सौजन्य : अनेश निकोडे)

तुम्ही ही क्विझ सोडवलीत का?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)