लंडनमध्ये बर्फाचं साम्राज्य पसरतं तेव्हा...
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : लंडनच्या कॅनरी वॉर्फ भागातून टिपलेला बर्फाळलेला आसमंत

ब्रिटनच्या अनेक भागांत सध्या हिमवर्षाव होत आहे. लंडनच्या कॅनरी वॉर्फ भागातून टाईम लॅप्सच्या तंत्रानं टिपलेला बर्फाळलेला आसमंत. लंडनची लखलखती स्कायलाईल पांढरी स्वच्छ चादर ओढून कशी दिसते ते पाहण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

टाईम लॅप्सच्या तंत्रानं टिपलेल्या या व्हीडिओमध्ये लंडनच्या जगप्रसिद्ध इमारतींवरचा बर्फाळलेला आसमंत दिसेल.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)