पाहा व्हीडिओ: पाकिस्तानमध्ये पवित्र कुराणच्या जीर्ण प्रतींचं काय केलं जातं?
पाहा व्हीडिओ: पाकिस्तानमध्ये पवित्र कुराणच्या जीर्ण प्रतींचं काय केलं जातं?
मुस्लिमांचा धर्मग्रंथ पवित्र कुराण जर जुना झाला तर त्याचं काय करायचं हा पाकिस्तानमध्ये संवेदनशील विषय आहे.
कुराण जीर्ण झालं तरी ते फेकून देऊ नये अशी मुस्लिमांची धारणा आहे. पण जीर्ण झालेल्या प्रती ठेवायच्या कुठं? हा प्रश्न अनेकांना पडतो.
अशा वेळी एका संस्थेनी पुढाकार घेऊन जीर्ण कुराणच्या प्रतींचा प्रश्न मार्गी लावला आहे.
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)