पाहा व्हीडिओ: कोणी छेड काढली तर असा शिकवा धडा

पाहा व्हीडिओ: कोणी छेड काढली तर असा शिकवा धडा

एमिली मॉझर या महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देतात. त्या 15 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांच्यावर एका व्यक्तीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता.

त्या हल्ल्यात त्यांना मारहाणही झाली होती. त्यानंतर त्यांनी स्वसंरक्षणाचे क्लासेस घेतले. आता त्या इतर स्त्रियांना स्वसंरक्षणाचे धडे देत आहेत.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)