हा प्लास्टीक कचरा मुंबईच्या समुद्राजवळ यायला वेळ लागणार नाही
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : हा समुद्रतळ आहे की कचराकुंडी?

इंडोनेशियामधल्या बाली जवळचा समुद्रतळ प्लास्टिकने भरला आहे. केवळ गेल्या 5 वर्षांमध्ये हा कचऱ्याचा ढिगारा वाढला आहे, असा दावा रिच हॉर्नर या ब्रिटीश अभ्यासकानं केला आहे.

गेल्या वर्षी बाली जवळच्या नुसा पेनिदा या बेटावर 'प्लास्टीक आणीबाणी' जाहीर करण्यात आली होती. प्लास्टिक वाढल्यामुळे इथली जीवसृष्टी धोक्यात आली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)