पाहा व्हीडिओ : बहिऱ्या कुत्र्यासाठी तिनं तयार केली सांकेतिक भाषा

पाहा व्हीडिओ : बहिऱ्या कुत्र्यासाठी तिनं तयार केली सांकेतिक भाषा

इवॉर हा 10 महिन्यांचा स्टॅफर्डशायर जातीचा कुत्रा आहे. तो बहिरा आहे. त्यामुळे त्याला पाच मालकांनी नाकारलं होतं.

पण एली ब्रॉमिलो नावाच्या नवीन मालकिणीनं त्याला सांकेतिक भाषा शिकवली. आता तो त्या भाषेला प्रतिसाद देऊ लागला आहे.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)