एक्सक्लुझिव्ह: पाहा व्हीडिओ - विंकिंग गर्लला तुम्हाला काही सांगायचंय..
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ: 'विंकिंग गर्ल' प्रिया प्रकाश काय म्हणते शाळेतल्या क्रशवर

आपल्या मृगनयनी डोळ्यांमुळे आणि 'अदां'मुळे रातोरात स्टार झालेल्या प्रिया प्रकाशला तुम्हाला काही सांगायचं आहे. 'नॅशनल क्रश ऑफ इंडिया' म्हणते, "प्रत्येकाला आपला शाळेतले दिवस नेहमी लक्षात असतात, या व्हीडिओत शाळेतल्या दिवसांतील क्रश दाखवल्यानेच ते सर्वांना भावले." सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. सोशल मीडियामुळेच माझे व्हीडिओ जगभर पाहिले गेले असं ती म्हणते.

बीबीसीला दिलेल्या या मुलाखतीमध्ये तिनं तिच्या प्रसिद्धीचं कारण सांगितलं. शिवाय तिच्या दृष्टिकोनातून सौदर्यांची व्याख्याही तिनं सांगितली.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)