पाहा व्हीडिओ : चालक नसलेल्या हवाई टॅक्सीमध्ये बसाल का?

पाहा व्हीडिओ : चालक नसलेल्या हवाई टॅक्सीमध्ये बसाल का?

जसं आपण अॅपवरुन टॅक्सी बुक करू शकतो तसं भविष्यात आपल्याला Airbus बुक करता येणार आहे. एक प्रकारची हवाई टॅक्सी सेवा असणार आहे. विशेष म्हणजे ही Airbus स्वयंचलित बनवण्याचा कंपनीचा मानस आहे.

एकदा का सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आणि लोकांनी या प्रणाली स्वीकारलं तर व्यावसायिक स्तरावर ही हवाई टॅक्सी उड्डाणाला तयार असले. ठराविक हवाई मार्गावर ही सेवा कंपनी देणार आहे. अॅपवर एक क्लिकवर ही हवाई टॅक्सी तुम्हाला घेण्यासाठी तुमच्या दारात येईल, असं कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितलं.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)