पाहा व्हीडिओ : 'MPSCचा विद्यार्थी अधिकारी झाला नाही तरी कणखर होतोच'

पाहा व्हीडिओ : 'MPSCचा विद्यार्थी अधिकारी झाला नाही तरी कणखर होतोच'

समाधान किरवले पुण्यात राहतात. ते 2012 पासून स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. अनेकदा यशानं हुलकावणी दिली तरी त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत.

10 बाय 10 च्या खोलीत राहून समाधान अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहत आहेत. आणि या मोहिमेत ते एकटेच नव्हे.

त्यांच्या सारखेच अनेक विद्यार्थी पुण्यात अधिकारीपदाचं स्वप्न घेऊन येतात. ही त्यांच्या संघर्षाची कथा.

रिपोर्ट - राहुल रणसुभे

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)