पाहा व्हीडीओ : कशासाठी? पोटासाठी... खेकड्यानं करून दाखवलं!

पाहा व्हीडीओ : कशासाठी? पोटासाठी... खेकड्यानं करून दाखवलं!

पोट भरण्यासाठी एका खडकावरून दुसऱ्या खडकावर जाणं, समुद्रात पोहणं यादरम्यान स्वतःची शिकार होऊ नये याकरिता करावा लागणारा संघर्ष. ही कहाणी आहे ब्राझिलियन खेकड्यांची.

चेन मोरय हा शिकारीमध्ये तरबेज मासा आहे. त्याचे मजबूत दात खेकड्याचं कवच सहज तोडतात. हा खेकड्याचा सर्वांत मोठा शत्रू आहे.

ऑक्टोपससुद्धा खेकड्यांची शिकार करतात. समुद्री शेवाळ खाण्यासाठी खेकड्यांना भरती आणि ओहोटीची वेळ साधून हा जीवघेणा प्रवास करावा लागतो.

पाहा हा चित्तथरारक व्हीडिओ.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)