पाहा व्हीडिओ : हिमनदीचे कडे कोसळतात तेव्हा...

पाहा व्हीडिओ : हिमनदीचे कडे कोसळतात तेव्हा...

अर्जेंटिनातील हिमनदीचे कडे कोसळलेत. पण ही घटना पर्यावरण बदलामुळे झालेली नाही. तर दर दोन किंवा चार वर्षांनी हिमनदीचे कडे कोसळण्याच्या घटना इथं घडत असते.

पेरिटो मोरेनो ही एक वाढत जाणारी दुर्मीळ हिमनदी आहे. हिमनदीचे कडे वाढल्यानंतर ते अर्जेंटिनो सरोवराचं विभाजन करतात. बर्फामुळे तयार झालेल्या बांधावर सरोवरातल्या पाण्याचा दाब येतो.पाण्याच्या दबावानं बर्फाखाली बोगदा निर्माण होतो. कालांतरानं बर्फाचे कडे कोसळतात आणि हे चक्र असंच सुरू राहतं.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)