पाहा व्हीडिओ : पेंग्विनला सेल्फी काढण्याचा मोह होतो तेव्हा...

पाहा व्हीडिओ : पेंग्विनला सेल्फी काढण्याचा मोह होतो तेव्हा...

सेल्फी घेण्याची आवड अबालवृद्धांना असते. चिम्पांझीनेपासून तर मंगळावर गेलेल्या नासाच्या रोव्हर वाहनानेही आता सेल्फी काढून सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे.

मग यात हे क्यूट पेंग्विन का मागे राहावे?

ऑस्ट्रेलियन संशोधन एडी गॉल्ट यांचा कॅमेरा या दोन पेंग्विन्सना सापडला. हे आपल्या प्रदेशातलं नाही, काहीतरी भलतंच दिसतंय, असं म्हणत त्यांनी त्या कॅमेऱ्याशी खेळण्यास सुरुवात केली.

बघुया या व्हीडिओमध्ये ते काय करताना कैद झाले आहेत ते.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)