पाहा व्हीडिओ : 6.5 लाख रुपयात तुम्ही कार घ्याल की हे सोन्याचं चॉकलेट?

पाहा व्हीडिओ : 6.5 लाख रुपयात तुम्ही कार घ्याल की हे सोन्याचं चॉकलेट?

पोर्तुगलमध्ये जगातलं सर्वांत महागडं चॉकलेट बनवलं गेलं आहे. सर्वोत्तम पदार्थांपासून बनवलेल्या या चॉकलेटची किंमत साडे सहा लाख रुपये आहे. या चॉकलेटवर सोन्याच वर्खही लावण्यात आला आहे. अशी फक्त 1 हजार चॉकलेट बनवली जाणार आहेत. गंमत म्हणजे जिथं हे चॉकलेट बनतं तिथं ते विकत घेतलं जात नाही.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)