पाहा व्हीडिओ: फेसबुकवरील माहितीवरून लोकांची मतं कशी बदलली जातात?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : फेसबुकवरील माहिती वापरून लोकांची मतं कशी बदलली?

फेसबुकवरील लोकांची वैयक्तिक माहिती वापरून 2016ची अमेरिकेची राष्ट्राध्यक्षीय निवडणूक प्रभावित करण्यात आली, असा आरोप केंब्रिज अॅनलिटिकावर करण्यात आला आहे.

कंपनीने हे आरोप फेटाळून लावले आहेत. पण हा प्रश्न बऱ्याच जणांना सतावत आहे की फेसबुकवर असणारी माहिती वापरून मतं कशी बदलली जातात किंवा निवडणूक कशी प्रभावित केली आहे.

पाहा या व्हीडिओमध्ये.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)