केंब्रिज अॅनलिटिका : फेसबुकवर तुमची माहिती कशी सुरक्षित ठेवाल?

केंब्रिज अॅनलिटिका : फेसबुकवर तुमची माहिती कशी सुरक्षित ठेवाल?

2016च्या अमेरिकेतल्या निवडणुकीसाठी फेसबुकवरची लोकांची वैयक्तिक माहिती वापरल्याचा आरोप आहे. लोकांच्या संमतीशिवाय ही माहिती वापरण्यात आली, असं म्हटलं गेलंय.

केंब्रिज अॅनालिटिका कंपनीने फेसबुकवरील लोकांची माहिती वापरून लोकांना ट्रंप यांना अनुकूल माहिती पुरवली. या ब्रिटीश कंपनीनुसार ही माहिती निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरली. मतदारांना आकर्षित करण्यासाठी या माहितीचा वापर केला गेला.

सध्या जगभर गाजत असलेल्या या प्रकरणाची झळ भारतापर्यंतही पोहोचली आहे. म्हणून या प्रकरणाचं गांभीर्य आपल्यासाठीही तितकंच.

पण तुम्ही तुमची माहिती कशी सुरक्षित ठेवाल? पाहा व्हीडिओ.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)