परंपरांना छेद देणारी देशातली ट्रान्सजेंडर डान्सर!

परंपरांना छेद देणारी देशातली ट्रान्सजेंडर डान्सर!

ट्रान्सजेंडर लक्ष्मी हेमंत यांचा जन्म मुलगा म्हणून झाला होता. 6व्या वर्षी त्यांना मंदिरात 'देवदासी' बनवण्यात आलं. लक्ष्मी मुळच्या कोल्हापूरच्या आहेत.

वयाच्या 12व्या वर्षीपासून लक्ष्मी भरतनाट्यम शिकत आहे. 'शिक्षणानं मला ताकद दिली, जगण्याचा विश्वास दिला,' असं त्या सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)