पाहा व्हीडिओ : 'नेते आश्वासनं देतात, पण पाणी कुणीच देत नाही'

पाहा व्हीडिओ : 'नेते आश्वासनं देतात, पण पाणी कुणीच देत नाही'

राजधानी दिल्लीतल्या शहीद सुखदेव नगरात काही दिवसांपूर्वी टँकरमधून पाणी भरण्याच्या मुद्यावरून झालेल्या वादातून एका ज्येष्ठ नागरिकाची हत्या करण्यात आली. त्यामुळे या नगरातील नागरिक भयभीत झाले असून त्यांनी सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पाण्यावरून या वस्तीत नियमित वादावादी होत असल्याने स्थानिक नागरिक हताश झाले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)