इस्राईलनं सीरियावर बाँबहल्ला केला का? आणि कसा?

इस्राईलनं सीरियावर बाँबहल्ला केला का? आणि कसा?

इस्राईलनं 2007च्या सीरियावरच्या हवाई हल्ल्याचं फूटेज जारी केलंय. त्यात सीरियाचा गोपनीय अण्वस्त्र तळ उद्ध्वस्त करण्यात आला. अल्-किबारमध्ये अणुबाँब तयार करत असल्याचा सीरियानं इन्कार केला.

इस्राईलच्या लढाऊ विमानांनी प्रथमच असा मारा केला होता असं नाही. इराकच्या अणुभट्टीवर फायटर पायलटनं 1981मध्ये बाँबहल्ला केला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)