मोसूलच्या लायब्ररीची नवनिर्मिती करणाऱ्या बहिणी!
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : मोसूलच्या लायब्ररीसाठी झटणाऱ्या बहिणी!

मोसूलच्या विद्यापीठात सध्या परीक्षेचं वातावरण आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एकत्रित अभ्यास करत आहेत. ISच्या नियंत्रणाखाली असताना असं कधीच शक्य नव्हतं.

2014मध्ये ISनं ताबा मिळवत या शहरातल्या सेंट्रल लायब्ररीच्या इमारतीलाच मुख्यालय बनवलं.

संघर्षादरम्यान कट्टरवाद्यांनी लायब्ररीला आग लावली.

फराह आणि राफाल या बहिणी लायब्ररीच्या नवनिर्मितीसाठी झटत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)