हे आहे जगातलं सर्वाधिक मानवतावादी तुरुंग!
हे आहे जगातलं सर्वाधिक मानवतावादी तुरुंग!
नॉर्वेतल्या या तुरुंगात तुम्ही ऐश करू शकता. हॅल्डन तुरुंगाला जगातलं सर्वाधिक मानवतावादी तुरुंग म्हणतात. कारण या तुरुंगाला लोखंडी गज नाहीत, खिडक्या आहेत. इथे कैद्यांना प्राण्यासारखं नव्हे तर माणसासारखं वागवलं जातं.
नॉर्वेमध्ये कैदी जवळजवळ सर्वसामान्य माणसांप्रमाणे राहतात. ते स्वयंपाक, अभ्यास, इतर कामं करतात आणि गार्डसोबत वेळ घालवतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)