पाहा व्हीडिओ : तुमच्यासारखा दिसणारा हो रोबो तुमची जागा घेणार का?

पाहा व्हीडिओ : तुमच्यासारखा दिसणारा हो रोबो तुमची जागा घेणार का?

बीबीसी क्लिकचे सादरकर्ते केली स्पेन्सर यांची जागा रोबोनं घेतली आहे. माणसासारखे दिसणारे रोबो बनवणं खरंच सोपं आहे का? असे रोबो माणसांची जागा घेतील का? मनोरंजन क्षेत्रात असे रोबो उपयुक्त ठरतील, असं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

पण माणसासारखी हालचाल करू शकणारे रोबो बनवणे आव्हानात्मक आणि कठीण असतं, असं तज्ज्ञांच मत आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)